
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
Sunil Tatkare On Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
Middle East War Update: कुवेतमध्ये ऑईल कॉम्प्लेक्स आणि वीज प्रकल्पांना ड्रोननी लक्ष्य केले आहे. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात आग लागली असून बहरीनमध्येही हल्ले झाले आहेत. ...

राष्ट्रीय :देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
पुढील ४८ तासांत राज्यातील विविध शहरांमधील कमाल तापमान २ ते ४ अंश सेल्सिअसने कमी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...

राष्ट्रीय :पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर उच्च न्यायालयात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. आपल्यापेक्षा २१ वर्षांनी मोठ्या असलेल्या पतीसोबतच्या वैवाहिक जीवनात सलोख्याचा अभाव असल्याचे कारण देत, एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

व्यापार :इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
India's FY27 GDP Growth Forecast : इराण आणि अमेरिका-इस्त्रायल आघाडी यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. आता, जागतिक मानांकन संस्था 'मूडीज'ने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा आपला अंदाज लक्षणीयरीत्या कमी केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले
Iran-US War Update: इराणने इस्फहानमध्ये अमेरिकेचे C-130 विमान आणि २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेवर इराणने हा मोठा हल्ला केला आहे. वाचा सविस्तर. ...

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
US–Iran Conflict: मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचे सर्वात घातक मिसाइल तैनात केले आहे. ...

मुंबई :मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती ...

आंतरराष्ट्रीय :"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
अल-बरदेई हे १९९७ ते २००९ पर्यंत IAEA चे प्रमुख होते आणि २००५ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे... ...

व्यापार :थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
Oil India Ltd : जागतिक तेल बाजारातील वाढता तणाव आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, 'ऑइल इंडिया लिमिटेड'ने आता राजस्थानमधील थारच्या वाळवंटातून होणारे आपले कच्च्या तेलाचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवले आहे. ...

तंत्रज्ञान :AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
Tech Layoffs: २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ५० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. ...
